Mobirise Website Builder

GST मित्र काय आहे ?

GST मित्र तुम्ही लघु व मध्यम उद्योजक, दुकानदार, तसेच सामन्य नागरिक यांना
आवश्यक असणार्‍या 40+ सेवा देवू शकता अगदी तुम्हाला त्यासंबंधित ज्ञान नसेले
तरी. तुम्ही संबंधित सेवा सुविधा साठी आवश्यक कागदपत्रे ग्राहकांडून घेवून अपलोड
करायचे आणि उर्वरीत काम आमचे बॅकऑफिस करून देते. 

GST मित्र कसे काम करते..?

कस्टमरचे डॉक्युमेंट
कलेक्ट करा

तुमच्या लॉगिंनला
अपलोड करा.

तुमच्या कस्टमरच्या
सर्व्हिसचे काम सुरु होईल.

फायनल आऊटपुट
तुमच्या लॉगिनला मिळेल.

GST मित्र सेंटर ची गरज काय?

GST मित्र सेंटर मध्ये कोणत्या
सुविधा देऊ शकता ?

Headquarters :

Office No.504, Narayan Chember, 5th floor, Near Namdev Rukari Baug, Behind Vitthal HP petrol pump, Saswad Road, Bhekrai Nagar, Pune-412308


Branch office :

Total Technologies,
Sr.No.19/1A, Natraj colony,
Gondhale Nagar, Hadapsar
Pune -411028

Sales Team :
  • Mr. Sachin : (+91) 9422 323909
  • Mr. Deepak : (+91) 9067724365

Support Team :

(+91) 8149202102

Whatsapp Number :
8149 202 102