Mobirise Website Builder

GST मित्र सेंटर ची गरज काय?

कोणताही सुविधाचा अर्ज भरायाचा म्हंटला तरी खालील प्रोसेस मधून जावे लागते :

⦿ सर्वप्रथम ग्राहक सुविधेसाठी पात्र आहे की नाही हे पहावे लागते
⦿ पात्र असल्यास ग्राहकाकडून कोणकोणती कागदपत्रे घ्यावी हे पहावे लागते
⦿ ग्राहकाने दिलेली कागदपत्रे तपासून ती योग्य आहेत की नाही ते पहावे लागते
⦿ कागपदपत्रे योग्य असल्यास उमेदवाराचे रजिस्ट्रेशन करणे
⦿ त्याचे फोटो सही ठराविक आकारात व साईज मध्ये बसवावे लागतात
⦿ आवश्यक कागदपत्रे ठराविक साईज मध्ये बसवावे लागतात
⦿ त्यानंतर इंग्रजीमध्ये ऑनलाईन अर्ज भरावा लागतो
⦿ हा अर्ज ठराविक वेळेत भरला गेला तर ठिक नाहीतर पुन्हा अर्ज भरा
⦿ त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फी भरावी लागते
⦿ ब-याच वेळा ग्राहकाकडे ऑनलाईन पेमेंट साठी आवश्यक डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / डिजिट वॉलेट उपलब्ध नसतात.
⦿ ट्रांझेक्शन सक्सेसफूल झाले तर ठिक, नाही झाली तर रक्कम अडकून बसते आणि पुन्हा पेमेंट करावे लागते
⦿ अर्ज भरताना काही अडचण आली तर कॉलसेंटर चे नंबर उपलब्ध नसतात, नंबर मिळाले तर फोन लागत नाही, फोन लागला तर कुणी उचलत नाही

वरील सर्व अडचणी पार करून ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. यासाठी 1 - 2 तासाचा कालावधी कालावधी लागू शकतो.
GST मित्र सेंटर सोबत तुम्ही ही कामे काही मिनिटात करू शकता.

अधिक मनुष्यबळाची आवश्यकता नाही :
व्यवसाय एकट्याने नक्कीच चालू करता येतो, पण तो यशस्वी चालविण्यासाठी आणि बरोबरीने वाढविण्यासाठी टीमची गरज असते. फक्त मनुष्यबळ वाढवून उपयोग नाही तर ते आपल्या प्रमाणेच सकारात्मक आणि परिणामकारक विचार करणारे हवी. आता एकेक माणूस निवडून, त्याला शिकवून, कामासाठी प्रेरित करून, व्यवसायासाठी समर्पित मनुष्यबळ बनवायचे म्हटले तर बरेच महिने लागतात. मात्र GST मित्र सेंटर सोबत सोबत आपणास आमची एक्सपर्ट टीम रेडीमेड मिळते.



ऑफिस स्टाफ वर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही :

व्यवसायामध्ये संधीची विशिष्ठ अशी वेळ ठरलेलेली नसते. ती कधीही येवू शकते. अशावेळी संधीची सोने करायचे आपण ठरवतो पण ऐन वेळी ऑफिस मधील स्टाफ सुट्टीवर जातो किंवा आजारी पडतो. अशा वेळी कामाचा वर्कलोड वाढत जातो . शिवाय कामातील गुणवत्ता ही खराब होते. काम ठराविक वेळेत झाले नाही किंवा व्यवस्थित झाले नाही तर ग्राहक नाराज होतो व तो पुन्हा आपल्याकडे फिरकत नाही. मात्र GST मित्र सेंटर सोबत असताना आपणास ऑफिस स्टाफ वर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. GST मित्र ची टिम सदैव्य आपल्या सोबत असेल. तुम्ही तुम्हाला हवी तेवढी कामे घेवू शकता.







Headquarters :

Office No.504, Narayan Chember, 5th floor, Near Namdev Rukari Baug, Behind Vitthal HP petrol pump, Saswad Road, Bhekrai Nagar, Pune-412308


Branch office :

Total Technologies,
Sr.No.19/1A, Natraj colony,
Gondhale Nagar, Hadapsar
Pune -411028

Sales Team :
  • Mr. Sachin : (+91) 9422 323909
  • Mr. Deepak : (+91) 9067724365

Support Team :

(+91) 8149202102

Whatsapp Number :
8149 202 102