Mobirise Website Builder

बिझनेस मित्र असिस्टंट काय आहे?

बिझनेस मित्र असिस्टंट हे असे सॉफ्टवेअर आहे जे रोज नेहमी विचारले जाणा-या त्याच त्या वेळखाऊ प्रश्नांना, अ‍ॅटोमॅटिक पद्धतीने आपण ठरवलेले प्रतिउत्तर काही सेंकदात व्हॉट्सअ‍ॅप मार्फत देते.

ग्राहकांशी संवाद साधणे अधिक सोपे व्हावे, यासाठी महितीबाजारने सुरू केलेल्या बिझनेस मित्र असिस्टंट(व्हॉट्सॲपद्वारे माहिती देणारी स्वयंचलित यंत्रणा) प्रणालीवर ४० प्रकारच्या सेवा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 

बिझनेस मित्र असिस्टंट फायदे कोणते?

🕐 ‌ 24 तास उपलब्ध: ऑफिस बंद असले तरी व्यवसाय 24 तास ग्राहकासाठी खुला राहतो

🧞   जेव्हा गरज तेव्हा मदत: ग्राहकांच्या प्रश्नांना त्वरित तसेच एकाच वेळी हाताळू शकतात

🙋  किमान वेळात ग्राहकांचे समाधान सर्व शंकाची उत्तरे त्वरित मिळाले तर आपले सर्व्हिस/प्रोडक्ट
        विकत घेण्याची ग्राहकाची निर्णयक्षमता वाढते.

👨‍👩‍👧‍👧 ग्राहकांमध्ये वाढ: एक समाधानी ग्राहक 10 नवे ग्राहक घेवून येतो
          वेळ व पैश्याची बचत अ‍ॅटोमेशन मुळे ऑफिस स्टाफचा वेळ, खर्च यांची बचत होते

😎   ब्रॅड निर्मिती होते: ग्राहकाच्या मनात व्यवसायाबद्दल विश्वासार्हता आणि आपुलकेचे नाते निर्माण होते

अन्य व्यवसायापेक्षा वेगळा आणि उत्तम सपोर्ट दिल्यामुळे तुम्ही त्वरित आपला व्यवसाय व्हायरल करू शकता

बिझनेस मित्र असिस्टंट चे वैशिष्ट्ये कोणती?

✔ कोणतेही इंस्टॉलेशन नाही:
     कोणतेही अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्याची गरज नाही

✔ इंटरनेटची आवश्यकता नाही:
     तुमचा फोन अगदी स्विच ऑफ असला तरी बिझनेस मित्र असिस्टंट सुरू राहील

✔ क्लॉऊड बेस सिस्टिम:
     क्लाऊड सिस्टिम मुळे तुमच्या मोबाईल वर कोणताही ताण येत नाही

✔ अ‍डव्हान्स फिचर:
     टेक्स्ट बटन, ड्रॉपडाऊन लिस्ट, लिंक बटन, कॉल बटन या सारखे अडव्हांस फिचर

✔ सुरक्षित आणि फास्ट:
     सर्व डेटा सर्व्हरवर असल्यामुळे डेटा सुरक्षित राहतो आणि त्वरीत उपलब्ध होतो

✔ अमर्यादित मॅसेज:
     कितीही मॅसेज पाठवा. मॅसेज पाठविण्यासाठी मर्यादा नाही

✔ मॅसेज शेड्युलिंग: मॅसेज हव्या त्या तारखेला हव्या त्या वेळी शेड्युल करू शकता.

बिझनेस मित्र असिस्टंटची गरज काय ?

✔ सध्या व्हाट्सअ‍ॅप हे संपर्काचे महत्वाचे साधन बनले आहे.

✔ पर्सनल ते बिझनेस चे बहुतांश कम्युनिकेशन हे व्हाट्सअ‍ॅपद्वारे होते

✔ मात्र कामात बिझी असल्यामुळे व्हाट्सअ‍ॅप वर आलेला प्रत्येक मॅसेज वाचणे व त्याला रिप्लाय करणे आपल्याला शक्य होत नाही

✔ ग्राहकाला योग्य वेळी योग्य उत्तर मिळाले तर ग्राहक समाधानी होतो

✔ एक समाधानी ग्राहक 10 नवे ग्राहक घेवून येतो

✔ ग्राहकाला पडणारी गरज ही वेळ काळ बघून पडत नाही मात्र आपले ऑफिस, आपण, आपला स्टाफ हे
     एका ठराविक वेळातच उपलब्ध असतात

✔ ऑफिस मध्ये उपलब्ध वेळेत सुद्धा नेहमीच्या प्रश्नानां तेच ते उत्तर देणे वेळखाऊ काम असते

✔ यासाठी एखादा रिसोर्स गुंतवूण ठेवणे परवडणारे नसते

या सर्व अडचणीवर उपाय म्हणजे बिझनेस मित्र असिस्टंट

Headquarters :

Office No.504, Narayan Chember, 5th floor, Near Namdev Rukari Baug, Behind Vitthal HP petrol pump, Saswad Road, Bhekrai Nagar, Pune-412308


Branch office :

Total Technologies,
Sr.No.19/1A, Natraj colony,
Gondhale Nagar, Hadapsar
Pune -411028

Sales Team :
  • Mr. Sachin : (+91) 9422 323909
  • Mr. Deepak : (+91) 9067724365

Support Team :

(+91) 8149202102

Whatsapp Number :
8149 202 102