Mobirise Website Builder
माहितीबाझार लॉगीन


माहितीबाझार डॉट कॉम लॉगिन मध्ये काय मिळेल?


• ऑनलाइन क्षेत्रातील सर्व सेवा सुविधा एका ठिकाणी

• ग्राहक दुकानात आल्यानंतर त्याला हवी असलेली सुविधा संबंधित माहिती शोधत
   बसण्याची, आरएनडी करण्याची आवश्यकता नाही

• सर्व सुविधांची माहिती तुमच्या समोर असल्यामुळे आलेला ग्राहक पात्र आहे का?
  त्याच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत का? त्याचा अर्ज भरण्यासाठी पुरेशी माहिती
  उपलब्ध आहे का? हे त्वरीत कळेल.

• सर्व माहिती उपलब्ध असल्यामुळे तुम्ही योग्य जाहिरात करून जास्तीत
   जास्त ग्राहकापर्यंत पोहंचू शकता.

• सर्व ऑनलाईन सुविधांची सविस्तर माहिती युजर फ्रेंडली स्वरूपात मिळेल.

• सरकारी नोकरी, शैक्षणिक प्रवेश, स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, सरकारी योजना, इ.
  विषयी रेडी टू सेल स्वरूपात माहिती

• माहितीबाझार ई सेवा केंद्र म्हणजे माहितीबाझार मार्फत रेडी टू सेल स्वरूपातील सर्व्हिसेसचे
  अधिकृत केंद्र होय. या ठिकाणी आपणास ग्राहकाच्या आवश्यकते नुसार माहिती व
  विविध ऑनलाईन सुविधा लोकांना देउन नफा कमविण्याची संधी आहे.

• विक्री साठी रोज नविन माहिती व विविध ऑनलाईन सुविधाची तरतूद आम्ही करून देऊ

Mobirise Website Builder
माहितीबाझार केंद्र चालकांचे
ग्राहक कोण आहेत..?

व्यवसाय करू इच्छिणारे, नोकरी शोधणारे, पालक, विद्यार्थी,
ऑनलाईन युगात योग्य माहिती अभावी आपल्या हक्का पासून,
आपल्या अधिकारांपासून वंचित असलेले, सर्वासाठी ...
हो अगदी प्रत्येकासाठी माहितीबाझार आहे

माहितीबाझार केंद्र सुरु केल्यास
तुम्ही कोणत्या सर्व्हिस देऊ शकता.

• जन्माचा दाखल्यासाठी अर्ज भरणे, प्रि नर्सरी, नर्सरी, 1 लीसाठी प्रवेश अर्ज भरणे, नवोदय प्रवेश,
• स्कॉलरशिप अर्ज, 10वी, 12वी परीक्षा 17 नंबर फॉर्म, प्रवेशपरीक्षा, 11वी ते पीएचडी प्रवेश,
• स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी, व्यवसाय संधी, सरकारी योजना आणि
• दैनंदिन जीवनात प्रत्येकासाठी अत्याश्यक असणा-या अनेक ऑनलाईन सेवा सुविधा जसे - अधार दुरूस्ती, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड इत्यादी पासून सेवानिवृत्त झाल्यावर पेंन्शन क्लेम करण्यापर्यत आणि त्याही पुढे पेंशन चालू रहावी म्हणून हयातीचा दाखला जीवणप्रमाणपत्र काढण्यापर्यत, ज्यांची यादी वाचून अगदी थकायला होईल अशा असंख्य ऑनलाईन सेवा सुविधा संबंधित माहिती, अर्ज भरण्याची सोय व व्यवसायाची संधी माहितीबाझार मध्ये उपलब्ध आहे.

Mobirise Website Builder

ऑनलाईन व्यवसाय करत असताना महत्वाची कोणती
गोष्ट माहितीबाझार टीम कडून मिळते ? 

01

Mobirise Website Builder

Black & White जाहिरात पोस्टर

(शॉप बाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी)

02

Mobirise Website Builder

आकर्षक कलर जाहिरात पोस्टर

(सोशल मिडियाच्या शेअर करण्यासाठी)

03

Mobirise Website Builder

मुळ जाहिरात पत्रक 

(सदर जाहिरात कुठून उपलब्ध झाली आहे याची खात्री
असावी म्हणून त्याची मुळ जाहिरात दिली जाते )

04

Mobirise Website Builder

रेडिमेड लिंक

(सदर अर्ज भरण्यासाठी रेडिमेड लिंक दिलेली
असते. कोणताही अर्ज करण्यासाठी गुगलवर
जाऊन लिंक शोधण्याची गरज नाही)

05

Mobirise Website Builder

 डेली वॉट्सअप अपडेट

वॉट्सअप वर आपण किती वेळ असतो हे आपल्या सर्वांना
माहित आहेच. वॉट्सअप सर्वांसाठी संपर्क साधण्याचे सहज
सोपे माध्यम झाले आहे. याच गोष्टीचे महत्व लक्षात घेऊन
आपण डेली वॉट्सअप अपडेट देत असतो.  

06

Mobirise Website Builder

विहित नमुण्यातील उत्तम दर्जाचे अर्ज

सरकारी नोकरी अथवा योजनाचे अर्ज भरताना
विहित नमुण्यातच अर्ज करावे लागतात. बहुतेक
वेळा हे अर्ज कसा करायचा हे कळत नाही किंवा
त्यांचे फॉरमॅट उपलब्ध नसतात. यासाठी रेडी टू प्रिंट
स्वरूपात अर्ज दिलेले असतात सदर अर्जाची प्रिंट
काढून तुम्ही अगदी सहज तो अर्ज करू शकता.

07

Mobirise Website Builder

संबंधित जोडप्रमाणपत्रे

सरकारी नोकरी अथवा योजनाचे अर्ज भरताना
विविध जोडप्रमाणपत्रे जोडावी लागतात.

जसे - ना हरकत प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र,
जात प्रमाणपत्रे, नॉन क्रिमी लेयर इत्यादी

या जोडप्रमाणपत्राचे फॉरमॅट उपलब्ध नसतात.

यासाठी रेडी टू प्रिंट स्वरूपात जोडप्रमाणपत्रे दिलेले
असतात सदर अर्जाची प्रिंट काढून तुम्ही अगदी सहज
जोडप्रमाणपत्रे जोडू शकता.

08

Mobirise Website Builder

टेलिफोनिक, टेक्निकल सपोर्ट व
तज्ञांचे मार्गदर्शन.

ऑनलाईन व्यवसाय करत असतांना अनेक वेगवेगळ्या आडचणींना सामोरे जावे लागते. प्रत्येक वेळी येणारी अडचण ही वेगळी असते अशा वेळी तज्ञांचे मागर्दर्शन गरजेचे असते. अशावेळी तुम्ही माहितीबाझार सपोर्ट ला कॉल करून आलेल्या अडचणी अगदी सहज सोडवू शकता. 

09

Mobirise Website Builder

रिमोट डेस्कटॉप सपोर्ट 

ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या काही अडचणी अशा प्रकारच्या असतात ज्या तुम्ही फोनवर नीट सांगू शकत नाही.. अशा वेळी माहितीबाझार टीम तुमचा कॉम्प्युटर रिमोटवर घेवून आलेली
अडचण दूर करण्यासाठी मदत करतात.  

Headquarters :

Office No.504, Narayan Chember, 5th floor, Near Namdev Rukari Baug, Behind Vitthal HP petrol pump, Saswad Road, Bhekrai Nagar, Pune-412308


Branch office :

Total Technologies,
Sr.No.19/1A, Natraj colony,
Gondhale Nagar, Hadapsar
Pune -411028

Sales Team :
  • Mr. Sachin : (+91) 9422 323909
  • Mr. Deepak : (+91) 9067724365

Support Team :

(+91) 8149202102

Whatsapp Number :
8149 202 102