Mahitibazaar Designer
सोशल मिडिया जाहिरात पोस्टर
डिझाईन अ‍ॅप्लिकेशन 

फक्त 4 क्लिक मध्ये तुम्ही प्रोफेशनल डिझाईन्स बनवू शकता.

Mobirise Website Builder

माहितीबाझार डिझाईनर अ‍ॅपमध्ये काय मिळेल ?

  1. तुमच्या व्यवसाय संबंधित माहिती देणारे आकर्षक डिझाईन्स
  2. पॅनकार्ड, पासपोर्ट, फुड लायसन्स अशा 40+ सेवा संबंधित माहिती देणारे पोस्टर्स
  3. पॅनकार्ड, पासपोर्ट, फुड लायसन्स अशा 40+ सेवा संबंधित कागदपत्रांचे पोस्टर्स
  4. महा ई सेवा / सीएससी / सेतू केंद्राच्या सुविधा संबंधित पोस्टर्स
  5. सरकारी नोकरी, सरकारी योजनांचे डिझाईन्स
  6. शैक्षणिक प्रवेश, स्कॉलरशिप, स्पर्धापरीक्षा संबंधित पोस्टर
  7. अ‍ॅडमिटकार्ड / निकाला संबंधित सूचना देणारे डिझाईन्स
  8. वर्षभरातील सर्व सण, उत्सवांचे शुभेच्छा पत्रांचे अनेक सुंदर डिझाईन्स चे पर्याय
  9. रोजचे दिनविशेष, वर्षभरातील थोर व्यक्तीचे जयंती, पुण्यतिथी चे अभिवादन चे आकर्षक डिझाईन्स
  10. प्रेरणादायक सुविचार चे शेकडो समर्पक ग्राफिक डिझाईन्स
  11. गुड मॉर्निंग, गुड नाईट चे शेकडो रेडिमेड डिझाईन्स
  12. अभिनंदन, शुभेच्छा पत्रांचे चे शेकडो रेडिमेड डिझाईन्स
  13. आरोग्य विषयक टिप्स चे अनेक रेडीमेड मॅसेज
  14. वरील सर्व डिझाईन्स चे हजारो आकर्षक, सुंदर, सुबक पर्याय तुमच्या शॉपच्या नाव,
  15. लोगो, कॉन्टॅक्ट नंबर, इमेल, पत्ता इ. माहितीसह

माहितीबाझार डिझाईनर अ‍ॅप ची वैशिष्ट्ये :

  1. तुमच्या नाव पत्त्यासह सेवा आणि उत्पादनाचा प्रचार
  2. मोबाईल द्वारे काही क्लिक मध्ये प्रोफेशनल डिझाईन्स तयार
  3. ग्राफिक्स डिझाईनिंग स्किल्स ची आवश्यकता नाही
  4. कॉम्प्युटर किंवा किचकट सॉफ्टवेअरची गरज नाही
  5. कोणत्याही ग्राफिक्स डिझायनर किंवा मार्केटिंग एजन्सीची गरज नाही
  6. प्रोफेशनल डिझाईन्स चे रेडिमेड शेकडो पर्याय
  7. खर्च कमी आणि मार्केंटिंगची हमखास हमी
  8. चांगले आणि त्वरित परिणाम
  9. सर्वात स्वस्त आणि फायदेशिर ऑनलाईन मार्केटिंग अ‍ॅप

सॅम्पल पोस्टर इमेजेस

Headquarters :

Office No.504, Narayan Chember, 5th floor, Near Namdev Rukari Baug, Behind Vitthal HP petrol pump, Saswad Road, Bhekrai Nagar, Pune-412308


Branch office :

Total Technologies,
Sr.No.19/1A, Natraj colony,
Gondhale Nagar, Hadapsar
Pune -411028

Sales Team :
  • Mr. Sachin : (+91) 9422 323909
  • Mr. Deepak : (+91) 9067724365

Support Team :

(+91) 8149202102

Whatsapp Number :
8149 202 102