आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते.
-योगेश गजानन ताठे, ताठे मल्टी सर्व्हीसेस ,बुलडाणानमस्कार सर,
खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते पण व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी पर्यायच नसतो ! मि बुलडाणा जिल्ह्यातील माहितीबाझार संचालक योगेश गजानन ताठे (ताठे मल्टी सर्व्हीसेस ,बुलडाणा) आपले मनापासून खूप खूप आभार मानतो. आपण आमचा वेळ वाचून अधिक पैसा कमवण्याचे साधे व सोपे पोर्टल विकसित करून आम्हाला उपलब्ध करून दिले त्या बदल आपल्या सर्व माहितीबाझार टीमचे खूप आभार मानतो.
तुमच्या मुळे आमचा एक मोठा फायदा म्हणजे * मराठी माहितीपत्रक * अचूकतेची हामी * एकत्रित टेबल* नवनवीन संकल्पना * फोन वर मिळणारी मदत * महत्वाच्या सूचना * वेबसाईट ची रचना एक विनंती करतो आशीच कृपा आमच्यावर असुद्या जेणेकरून तुमच्या मुळे आमचे नाव जिल्ह्यात एक नंबर असेल लोकांचा विश्वास आमच्यावर असेल.
पुनःश्च एकदा सर्वांचे धन्यवाद !!!!