Mobirise Website Builder
टेलिफोनिक, टेक्निकल सपोर्ट व
तज्ञांचे मार्गदर्शन

ऑनलाईन व्यवसाय करत असतांना अनेक वेगवेगळ्या आडचणींना सामोरे जावे लागते. प्रत्येक वेळी येणारी अडचण ही वेगळी असते अशा वेळी तज्ञांचे मागर्दर्शन गरजेचे असते. अशावेळी तुम्ही माहितीबाझार सपोर्ट ला कॉल करून आलेल्या अडचणी अगदी सहज सोडवू शकता. 

रिमोट डेक्सटॉप सपोर्ट 

ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या काही अडचणी अशा प्रकारच्या असतात ज्या तुम्ही फोनवर
नीट सांगू शकत नाही.. अशा वेळी माहितीबाझार टीम तुमचा कॉम्प्युटर रिमोटवर घेवून आलेली
अडचण दूर करण्यासाठी मदत करतात.  

Mobirise Website Builder
Headquarters :

Office No.504, Narayan Chember, 5th floor, Near Namdev Rukari Baug, Behind Vitthal HP petrol pump, Saswad Road, Bhekrai Nagar, Pune-412308


Branch office :

Total Technologies,
Sr.No.19/1A, Natraj colony,
Gondhale Nagar, Hadapsar
Pune -411028

Sales Team :
  • Mr. Sachin : (+91) 9422 323909
  • Mr. Deepak : (+91) 9067724365

Support Team :

(+91) 8149202102

Whatsapp Number :
8149 202 102