Mobirise Website Builder
डिजिटल दुकान

डिजिटल दुकान या नावावरून तुमच्या लक्षात आले असेल की हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज एका जागेवरून संपूर्ण महाराष्ट्रभर व्यवसाय करू शकता. तुमच्या व्यवसायाच्या सर्व्हिस लिस्ट मध्ये कित्येक सर्व्हिसेस अशा आहेत की ज्याची सुविधा तुम्ही फोनच्या माध्यमातून देऊन व्यवसाय करू शकत.

उदा : तुमच्या ओळखीची व्यक्ती मुंबई ला असते व तुम्ही पुण्याला तुम्ही पुण्यात बसून तुमच्या मुंबईच्या व्यक्तीचे ITR भरू शकता. अशा अनेक सर्व्हिसेस तुम्ही या द्वारे देऊ शकता.     

Mobirise Website Builder

डिजिटल दुकानाचे फायदे व वैशिष्ट्ये:

  1. आपल्या स्वत:च्या व्यवसायाच्या नावाचे ऑनलाईन शॉप
  2. इच्छुक ग्राहकांचा थेट तुमच्या व्हाट्सअप (Whatsapp) वर संपर्क
  3. तुम्हाला किंवा तुमच्या ग्राहकाला एकमेकांचे मोबईल नं. सेव्ह करण्याची गरज नाही.
  4. आवश्यक कागदपत्रांची व्हाट्सअप (Whatsapp) द्वारे देवाण घेवाण
  5. कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्कॅनर नसले तरी मोबाईलवरून काम करणे शक्य 
  6. तुमच्या कामाचा मोबदला थेट तुमच्या बॅक अकाऊंट मध्ये घ्या.  
  7. 40 पेक्षा अधिक सुविधांसाठी घर बसल्या ग्राहक

डिजिटल दुकानाचे डेमो पहा

Mobirise Website Builder

डिजिटल दुकानचे गोल्ड व्हर्जन पाहण्यासाठी
खालील बटणावर क्लिक करा:

Mobirise Website Builder

डिजिटल दुकानचे सिल्व्हर व्हर्जन पाहण्यासाठी
खालील बटणावर क्लिक करा:

Headquarters :

Office No.504, Narayan Chember, 5th floor, Near Namdev Rukari Baug, Behind Vitthal HP petrol pump, Saswad Road, Bhekrai Nagar, Pune-412308


Branch office :

Total Technologies,
Sr.No.19/1A, Natraj colony,
Gondhale Nagar, Hadapsar
Pune -411028

Sales Team :
  • Mr. Sachin : (+91) 9422 323909
  • Mr. Deepak : (+91) 9067724365

Support Team :

(+91) 8149202102

Whatsapp Number :
8149 202 102