Work Digitally, Earn Magically

माहितीबाझार सर्व्हिसेस

खालील सेवा तुम्ही सुरू करू शकता

माहितीबाझार केंद्रावरील ई सेवा

सरकारी, निमसरकारी नोकरी

या सुविधेद्वारे तुम्ही केंद्रसरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, जिल्हा परीषद, रेल्वे, बँक, पोलिस, तलाठी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा विविध सरकारी विभागात निघणा-या सरकारी नोकरींचे विहित नमुन्यातील अर्ज विक्री, ऑनलाईन अर्ज भरणे, मराठी माहितीपत्रक विक्री, अ‍ॅडमिट कार्ड प्रिंट, निकाल अलर्ट यांद्वारे उत्तम नफा कमवू शकता.

स्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), केंदिय लोकसेवा आयोग (UPSC), बँकिंग परीक्षा (IBPS), शिक्षक पात्रता परीक्षा (TET, CTET), स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) इ. स्पर्धापरीक्षा विषयी मराठी माहितीपत्रकाची विक्री तसेच वरील परीक्षांचे अ‍ॅडमिटकार्ड, निकाल यांद्वारे योग्य मोबदला कमवू शकता.

शासकिय स्कॉलरशिप

प्रिमॅट्रिक -पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप , अपंग उमेदवारांसाठीच्या स्कॉलरशिप, परदेश शिक्षणासाठीच्या स्कॉलरशिप, राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप, एकलव्य स्कॉलरशिप इ. स्कॉलरशिपचे मराठी माहितीपत्रक , विहित नमुने, मूळ जाहिरात ची विक्री, तसेच ऑनलाईन अर्ज भरून उत्तम नफा कमवू शकता.

शैक्षणिक प्रवेश परीक्षा

सर्व शैक्षणिक प्रवेश परीक्षाची माहीती जसे की NEET, JEE, CMAT, GPAT, NET, JAM .याशिवाय 11वी प्रवेश, डिप्लोमा प्रवेश, कृषी पदवी/डिप्लोमा प्रवेश, डीएड/बीएड प्रवेश, एलएलबी प्रवेश, इ. प्रवेश परीक्षांचे मराठी माहितीपत्रक , मूळ इंग्रजी/हिंदी जाहिरात, संबंधित जोडप्रमाणपत्रे विक्री तसेच ऑनलाईन अर्ज भरून अतिरिक्त कमाई करू शकता

पासपोर्ट सर्व्हिस

या सुविधे अंतर्गत ग्राहकांचे नविन पासपोर्ट साठी अर्ज भरणे, पासपोर्ट काढण्यासाठीचे शुल्क ऑनलाईन भरणे, पासपोर्ट इंटरव्ह्यू साठी अपॉईटमेंट घेणे, पोसपोर्ट अर्जाची सद्य स्थिती पाहणे, पासपोर्ट साठी पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढणे इत्यादी कामे करू शकता.

सरकारी योजना

वेळोवेळी निघणा-या केंद्र किंवा राज्य सरकारी योजना उदा. मागेल त्याला शेततळे, सुक्ष्म सिंचन (ठिबक सिंचन) योजना , शेती विकास योजना, शेतकरी विमा योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, म्हाडा गृह निर्माण योजना, सिडको गृह निर्माण योजना इ. सिझन नुसार चालू सरकारी योजनांचे मराठी माहितीपत्रक, संबंधित कागदपत्रे, विहित नमुन्यातील अर्जाची विक्री करून किंवा ऑनलाईन अर्ज भरू शकता.

पॅन कार्ड सर्व्हिस

सुविधेद्वारे तुम्ही ग्राहकांचे पॅनकार्ड काढणे, पॅनकार्ड मध्ये दुरुस्ती, हरवलेल्या पॅनकार्डची दुय्यम प्रत काढणे इ. कामे करू शकता.

बिल पेमेंट सर्व्हिस

बिल पेमेंट सुविधा अंतर्गत ग्राहकांचे लाईट (एमईसीबी Light Bill) बिल भरणे, फोन (लॅन्डलाईन) बिल भरणे. डिश (DTH)रिचार्ज करणे . मोबाईल (Prepaid/ Postpaid) रिचार्ज करणे इत्यादी कामे करू शकता.

पीएफ (EPF Services)

पीएफ सुविधे अंतर्गत तुम्ही ग्राहकांचा प्रोव्हिडंट फंड (कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी) काढण्यासाठी क्लेम करणे, UNA नंबर काढणे. पीएफ पासबुक डाऊनलोड करणे. पीएफ मधील नाव जन्मतारीख इत्यादी माहिती अपडेट करणे इत्यादी कामे करू शकता.

ड्रायव्हिंग लायन्सस

ड्रायव्हिंग लायसन्स सेवा अतंर्गत तुम्ही ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स साठी अर्ज भरणे, ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज भरणे, ड्रायव्हिंग चाचणीसाठी अपॉईटमेंट घेणे, ड्रायव्हिंग लायसन्स ची दुय्यम प्रत काढणे, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्युअल करणे इत्यादी कामे करू शकता.

शॉप ऍक्ट ( SHOP ACT)

शॉप ऍक्ट ( Shop Act)सुविधे द्वारे तुम्ही तुमच्या भागातील दुकानदारांचे शॉप लायसन्स काही मिनिटांमध्ये त्वरित काढू शकता. तसेच जुने शॉप अ‍ॅक्ट लायसन्स चे रिन्युअल काढून देऊ शकता

उद्योग आधार

उद्योग आधार सुविधे अंतर्गत आपण आपल्या भागातील लघु उद्योजकांचे उद्योग आधार काढू शकता, उद्योग आधार मध्ये दुरुस्ती करू शकता. विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच व्यावसायिक कर्ज करंट अकाऊंट काढण्यासाठी उद्योग आधार चा व्यवसायिकांना उपयोग होऊ शकतो.

पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट

सरकारी नोकरी, सैन्यदलातील भरती, पासपोर्ट विजा काढण्यासाठी लागणा-या पोलिस क्लिअरन्स साठी आपल्या भागातील उमेदवारांचे पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट चे ऑनलाईन अर्ज भरून देऊ शकता.

भाडेकरार नोंदणी (LEAVE AND LICENSE AGREEMENT)

भाडेकरार नोंदणी या सुविधेद्वारे आपल्या भागातील (शहरी) भाड्याने राहाणा-या नागरिकांचे ऑनलाईन भाडेकरार नोंदणी (LEAVE AND LICENSE AGREEMENT) करू शकता.

दिव्यांग (अपंगत्वाचे) यूडीआयडी कार्ड व प्रमाणपत्रची

दिव्यांग यूडीआयडी कार्ड सुविधा द्वारे आपण आपल्या भागातील अपंग उमेदवारांचे युनिक डिसेबिलिटी आयडी सर्टिफिकेट साठी अर्ज करणे, यूडीआयडी कार्ड नुतनीकरण साठी अर्ज करणे इत्यादी कामे करू शकता.

नर्सिंग रजिस्ट्रेशन व रिन्युअलची

नर्सिंग रजिस्ट्रेशन सुविधेद्वारे आपण आपल्या विभागातील परिचारीकांचे (नर्स) नर्सिंग कौन्सिलकडे नाव नोंदणी साठी ऑनलाईन करणे, तसेच त्याचे रिन्युअल साठी अर्ज भरणे या सारखी कामे करू शकता.

अन्न आणि औषधे परवानाची

अन्न आणि औषधे परवाना सुविधेद्वारे तुम्ही आपल्या भागातील हॉटेल, स्विटमार्ट चालवण्याचा परवाना आणिक मेडिकल साठीच्या परवान्या साठी ऑनलाईन अर्ज भरून देऊ शकता.

राजपत्र (Gazette)फेरबदलची ई सेवा

या सुविधे अंतर्गत तुम्ही आपल्या भागातील ग्राहकांच्या नावातील बदलासाठी, जन्म तारखेतील बदलासाठी, तसेच धर्मात बदलासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

इतर ई सेवा

आधार पॅन लिंकिंग
आधारकार्ड संबंधित सेवा
निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याची लिंक
ऑनलाईन ७/१२
एम्प्लॉयमेंट नोंदणी
उत्सव मंडळासाठी परवानगी अर्ज
पुणे शहर पोलीस लॉस्ट अ‍ॅड फॉऊड तक्रार नोंदणी
शिर्डी साईबाबा ,विठ्ठल दर्शन ऑनलाईन बुकिंग
१० वी / १२ वी इ मार्कशीट
ऑनलाईन शासकीय तक्रार
वर्गानुसार जातीची यादी
तिरूपती बालाजी दर्शन ऑनलाईन बुकिंग

आजच आमच्याशी संपर्क साधा किंवा Whatsapp वर मेसेज करा .

संपर्क नंबर ( ) : 9422323909 / 9146100309 / 9075603608 केंद्र सुरू करा (Sign Up)

अभिप्राय ( Feedback )

 • Customer Testimonails

  माहितीबाजार हाच माझा आधार....

  मनीष अनंत खराडे येवला
 • Customer Testimonails

  प्रत्येक जाहिरात खात्रीदायक असते .

  श्री अतुल अशोक भालेराव हडको ,औरंगाबाद
 • Customer Testimonails

  ठिकाण एक सेवा अनेक

  श्री लेंगरे धुळूबा सुखदेव जेउर, करमाळा, सोलापूर
 • Customer Testimonails

  खरंच हा एक माहिती चा खजीनाच आहे

  संतोष चंद्रपटाले बीड
 • Customer Testimonails

  Thank You Very Much Sir

  राम नदंवंशी अकोट, अकोला
 • Customer Testimonails

  भविष्यामधील सर्व सुविधांचा आधीच विचार .

  हर्षवर्धन विठ्ठल घाडगे तासगाव, सांगली
 • Customer Testimonails

  माहितीबाजार म्हणजे सर्व गुण संपन्न

  श्री गणेश म. सोंडकर. श्री सायबर कॅफे व झेरॉक्स, शेगाव. जिल्हा बुलडाणा
 • Customer Testimonails

  चांगल्या सुविधा दिल्या बद्ल धन्यवाद

  श्री विजय नवले विजय कॉम्पुटर, मालेगाव, नाशिक
 • Customer Testimonails

  माहितीबाझार कडून मिळणारी मदत खूप कौतुकास्पद

  श्री धनंजय दिलीप सूतार बार्शी , सोलापूर
 • Customer Testimonails

  मी आणि माझे माहिती बाझार

  श्री बापू विजय नवले केडगांव, दौंड, पुणे
 • Customer Testimonails

  सरकारी नौकरी चे महाराष्ट्रातील एकमेव विश्वासु केंद्र

  श्री बाळासाहेब अंगदराव दहिफळे सिरसाळा, ता . परळी , ज़िल्हा बीड
 • Customer Testimonails

  आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते

  श्री योगेश गजानन ताठे ताठे मल्टी सर्व्हीसेस ,बुलडाणा

आजच आमच्याशी संपर्क साधा किंवा Whatsapp वर मेसेज करा .

संपर्क नंबर ( ) : 9422323909 / 9146100309 / 9075603608 केंद्र सुरू करा (Sign Up)

माहितीबाझार सॉफ्टवेअर डेमो ( Application Software Demo)

Subscription

# Period/Product Amount Pay Now (₹)
1 Annual Subscription MahitiBazaar login (सरकारी नोकरी केंद्र) -सर्व सरकारी नोकरी+शैक्षणिक फॉर्म+ सरकारी योजना इ.+ 25 Service = 6500/-
MB Designer App = 4999/-
MBH - Digitaldukan (Your Own Website) = 3500/-
GST mitra login-Gst मित्र सेंटर (All taxation services +Pan card Login+ 45 services) = 4000/- Total Amount = Rs 18,999/-
Total Amount =
Rs 18,999/-
Rs 11,000/-
(Special offer)
₹ Pay Now
5 Other -/- ₹ Pay Now
6 Google Pay No- 9146100309
Paytm No- 9146100309
PHONE Pay No- 9146100309
-/-